"ताडोबा राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
अलिकडेच याचे नामकरण ताडोबा आंधारी व्याघ्रप्रकल्प झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. याचे एकुण क्षेत्रफळा ६२३ चौकिमी इतके आहे. याचे जंगल हे विषववृतीय पानगळी प्रकाराचे आहे.
 
वर नमूद केल्या प्रमाणे मगरी व सुसरी येथील प्रमुख आकर्षण आहेच त्याचबरोबर वाघ्र्यप्रकल्पामुळे वाघांचे आकर्षणही वाढले आहे. आजच्या घडीला उद्यानात ५० वाघ आहेत. त्याबरोबर [[बिबट्या]] , [[अस्वल]] , जंगली कुत्री अथवा [[कोळसून]] , [[तरस]] , [[उदमांजर]] विविध प्रकारच्या [[रानमांजर | रानमांजरी]]. हरणांच्या जातीत, [[नीलगाय]] , [[सांबर]] , [[चितळ]] , [[भेकर]] व खास विदर्भात आढळणारी [[पिसुरी]] नावाची हरणाची अतिशय छोटी जात येथे आढळून येते<ref>आपली सृष्टी आपले धन भाग- ४ निसर्ग प्रकाशन, मिलिंद वाटवे</ref>.
 
{{भारतातील राष्ट्रीय उद्याने}}