"मानस राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
वर नमूद केल्या प्रमाणे येथे आढळणारे [[सोनेरी वानर]] येथील मुख्य आकर्षण आहे त्याच बरोबर भारताचा प्रमुख [[व्याघ्रप्रकल्प]] असून भारतातील महत्त्वाच्या [[मार्जार कुळ|मार्जार कुळातील]] प्रजाती येथे आढळतात. [[वाघ]], [[बिबट्या]], [[ढगाळ बिबट्या]] व अनेक प्रकारच्या [[रानमांजर|रानमांजरी]] ज्यातील [[सोनेरी मांजर]] जे अतिशय दुर्मिळ आहे. भारतातील मार्जार कुळातील सर्वात अधिक प्रजाती येथे आढळून येतात<ref>आपली सृष्टी आपले धन भाग -४ सस्तन प्राणी, निसर्ग प्रकाशन, मिलिंद वाटवे </ref>.
 
एकूण सस्तन प्राण्यांच्या ५५ प्रजाती येथे आढळून येतात, पक्ष्यांच्या ३८०, सरपटण्यार्‍या प्राण्यांच्या ५० प्रजाती येथे आढळून येतात. इतर प्रमुख प्राण्यांमध्ये भारतीय [[हत्ती]], भारतीय एकशिंगी [[गेंडा]], [[रानगवा]], [[पाणम्हैस| रानम्हशी]], [[बारशिंगाबाराशिंगा]], [[आसामी माकड]], स्लो लोरिस अथवा [[लाजवंती]], [[पाणमांजर]], [[अस्वल]], [[भेकर]], [[सांबर]], [[चितळ]] इत्यादी. सोनेरी वानरा बरोबरच, आसामी कासव व छोटे रानडुक्कर येथील वैशिट्य आहे.
 
==संदर्भ==