"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
|स्थानिक नाव = मराठी
|भाषिक_देश = [[भारत]], [[मॉरीशस]] व [[इस्त्राएल]]
|राष्ट्रभाषा_देश = भारत <br> राजभाषा- [[महाराष्ट्र]], [[गोवा]], [[दमण आणि दीव]], [[दादरा आणि नगर हवेली]]
|भाषिक_प्रदेश = [[महाराष्ट्र]], [[गोवा]], काही प्रमाणात- [[गुजरात]], [[मध्य प्रदेश]], [[आंध्र प्रदेश]], [[कर्नाटक]], [[तामिळनाडू]]
|बोलीभाषा = [[कोकणी बोलीभाषा|कोकणी]], [[अहिराणी बोलीभाषा|अहिराणी]], [[माणदेशी बोलीभाषा|माणदेशी]], [[मालवणी बोलीभाषा|मालवणी]], [[वर्‍हाडी बोलीभाषा|वर्‍हाडी]]
ओळ २८:
मराठी भाषा [[भारत|भारतासह]] [[मॉरीशस]] व [[इस्त्राएल]] या देशातही बोलली जाते.<ref name="eth">[http://www.ethnologue.com/show_language.asp?code=mar एथनोलॉगचा मराठी बाबतचा अहवाल]</ref> त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या महाराष्ट्रीय भाषकांमुळे मराठी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]], संयुक्त अरब अमिरात, [[दक्षिण आफ्रिका]], [[पाकिस्तान]], [[सिंगापूर]], [[जर्मनी]], [[युनायटेड किंग्डम]], [[ऑस्ट्रेलिया]] व [[न्युझीलंड]] येथेही बोलली जाते.<ref name="indianlang">[http://www.indianlanguages.com/marathi/index-new1.htm इंडियनलँग्वेजेस.कॉम- मराठी]</ref>
 
भारतात मराठी मुख्यत्वे [[महाराष्ट्र]] राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर [[गोवा]], [[कर्नाटक]], [[गुजरात]], [[आंध्र प्रदेश]], [[मध्य प्रदेश]], [[तामिळनाडू]] व [[छत्तीसगढ]] राज्यात आणि [[दमण आणि दीव]], [[दादरा आणि नगर हवेली]] या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- [[बडोदा]], [[सुरत]], दक्षिण गुजरात व [[अहमदाबाद]] (गुजरात राज्य), [[बेळगांव]], [[हुबळी]]- धारवाड, [[गुलबर्गा]], [[बिदर]], उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), [[हैद्राबाद]] (आंध्र प्रदेश), [[इंदूर]], [[ग्वाल्हेर]] (मध्य प्रदेश) व [[तंजावर]] (तामिळनाडू)
 
==राजभाषा==
भारताचे संविधानातील २२ अनूसुचित (अधिकृत) भाषेत मराठीचा समावेश आहे.मराठी, [[महाराष्ट्र]] राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. [[गोवा|गोवा राज्यात]] व [[दमण आणि दीव]]<ref>गोवा, दमण व दीव भाषा कायद्यानुसार कोकणी ही एकमेव राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व व कोणत्याही कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या व्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते.[http://nclm.nic.in/shared/linkimages/35.htm ४२वा अहवाल- जुलै २००३-०४] pp. para 11.3</ref>, [[दादरा व नगर हवेली]]<ref>[http://dnh.nic.in/deptdoc/vguide.pdf दादरा व नगर हवेली प्रशासनाचे माहितीपत्रक]</ref> या केंदशासीत प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
 
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी)<ref>[http://www.unigoa.ac.in/department.php?adepid=8 गोवा विद्यापीठ- मराठी विभाग]</ref>, महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे)<ref>[http://www.msubaroda.ac.in/departmentinfo.php?ffac_code=1&fdept_code=11 महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा]</ref>, उस्मानिया विद्यापीठ (आंध्र प्रदेश)<ref>[http://www.osmania.ac.in/Arts%20College/Marathi.htm उस्मानिया विद्यापीठ, हैद्राबाद]</ref>, गुलबर्गा विद्यापीठ<ref>[http://www.gulbargauniversity.kar.nic.in/deptmarathi.htm गुलबर्गा विद्यापीठ]</ref>, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)<ref>[http://www.dauniv.ac.in/rules/statute.doc देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर]</ref> व जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (नवी दिल्ली)<ref>[http://www.jnu.ac.in/main.asp?sendval=SchoolOfLanguage जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली]</ref> येथेही मराठीच्या उच्च शिक्षणासाठीचे विभाग आहेत.