"संधी (व्याकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विभाग रचना सुधारली आणि टंकन दोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो शुद्धलेखन — इंग्रजी colon चा मराठी विसर्ग (अधिक माहिती); शुद्धलेखन — गुरूचा उकार (अधिक माहिती); शुद्धलेखन — योग्य रकार (अधिक माहिती)
ओळ १७:
सूर्यास्त = सूर्य+अस्त

हरीश = हरि+ईश

गुरूपदेशगुरुपदेश = गुरु+उपदेश

महेश = मही+ईश
विद्यार्थी = विद्या+अर्थी
गुरूपदेशगुरुपदेश = गुरु+उपदेश
भूद्धार = भू+उद्धार
मातृृण = मातृ + ऋण
ओळ ९१:

==[[व्यंजनसंधी]] :==
दोन व्यंजने किंवा यापैकी दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला मिळून तयार होणार्याोहोणाऱ्याो संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात.

व्यंजनसंधीचे खालील उपप्रकार पडतात.

=== प्रथम व्यंजन संधी : ===
ओळ १६१:
यशोधन = यशः+धन

मनोरथ = मन:+रथ

अधोवदन = अध:अधः+वदन

तेजोनिधी = तेज:तेजः+निधी

मनोराज्य = मन:+राज्य

अधोमुख = अध:अधः+मुख

=== विसर्ग-र-संधी :===
विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदु वर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होणे.

उदा.

निरंतर = नि:निः+अंतर

दुर्जन = दु:दुः+जन

बहिरंग = बहि:बहिः+अंग

बहिद्वार = बहि:बहिः+द्वार

===विसर्ग र संधी :===
विसर्ग र संधी होत असतांना विसर्गाच्या मागे अ, आ खेरीज कोणताही स्वर आल्यास त्या विसर्गाचा र होतो जर दुसरा वर्ण असल्यास यावेळी पहिल्या र चा लोप होतो व त्याच्या मागील स्वर ऱ्हस्व असल्यास दीर्घ होतो.

उदा.

नीरस = नि:निः+रस

नीरव = नि:निः+रव

===विसर्ग संधी प्रकार ४ :===
विसर्गापुढे च, छ, ट, त, प, यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाच्या जागी श, ष, व, स येऊन संधी होतो.

उदा.

दुश्चिन्ह = दु:दुः+चिन्ह

शनैश्वर = शनै:+चर

निश्चय = नि:निः+चय

दुष्टीका = दु:दुः+टीका

निस्तेज = नि:निः+तेज

चक्षु: = चक्षु:+तेज

अधस्तल = अध:अधः+तल

मनस्ताप = मन:+ताप

निष्फळ = नि:निः+फळ

निष्काम = नि:निः+काम

===विसर्ग संधी प्रकार ५ :===
विसर्गापूर्वी अ असून पुढे क, ख, प, फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्ग स्थिर राहतो.

उदा.

रज:कणरजःकण = रज:रजः+कण

अध:पातअधःपात = अध:अधः+पात

अंत:पटलअंतःपटल = अंत:अंतः+पटल

तेज:पुंजतेजःपुंज = तेज:तेजः+पुंज

[[वर्ग:व्याकरण]]