"बांधकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Hindishala (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{बदल}}
भारतामध्ये इमारतींचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे व या इमारतींच्या निर्मितीसाठी बांधकामाचा उपयोग केला जातो अगदी पुरातन काळापासून भारतामध्ये विविध वस्तू निर्माण करण्यात आलेल्या आहेत व या सर्वांमध्ये भारतातील प्राचीन बांधकाम महत्त्वाची भूमिका निभावत आहे. बांधकाम करण्यासाठी विट, दगड, सिमेंट तसेच इत्यादी वस्तूंचा वापर अगदी आधीपासून करण्यात येत आहे तसेच आत्ताच्या आधुनिक बांधकामांमध्ये एका दिवसात इमारत बांधणे शक्य झाले आहे. विटाचे योग्य माप घेऊन अगदी सुरेख इमारती बांधणे हे बांधकामामुळे शक्य होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.brickcalculator.pro/|title=विट मोजण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान {{!}} विट मोजणी कॅल्क्युलेटर|last=V|first=Saurabh|date=10 मार्च 2023|website=Brick calculator|url-status=live}}</ref> बांधकाम मुळे आधुनिक स्थापत्य कला विकसित झाली आहे.
 
'''पहा''' :
[[बांधकाम अभियांत्रिकी]]
 
 
 
[[वर्ग:बांधकाम]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बांधकाम" पासून हुडकले