"कापूस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.2
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
[[चित्र:Cotton 2.JPG|200px|right|thumb|कापसाचे बोंड]]
[[चित्र:Kapus.JPG|200px|right|thumb|बोंडातुन निघालेला कापूस]]
'''कापूस''' हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त [[तंतू]] पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा धागा आहे. कापूस हे एक [[नगदी पीक]] आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो.कापसाला पांढरे सोने (white gold) म्हटल्या जाते. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याला 'पांढऱ्या सोन्याचा जिल्हा' म्हणून ओळखल्या जाते.
 
कापसाच्या बियांना सरकी म्हणतात. सरकी हे गुरांचे खाद्य आहे तर सरकीचे तेल स्वयंपाकासाठी वापरायचे एक स्वस्त तेल आहे. या तेलाचा साबणाच्या आणि अन्य व्यवसायांत वापर होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/कापूस" पासून हुडकले