"श्रीनिवास रामानुजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छोNo edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ८१:
 
== मृत्यू ==
[[चित्र:Ramanujanhome.jpg|इवलेसे|[[कुंभकोणम]] येथील रामानुजन यांचे घर]]
१९१९ साली रामानुजन हे [[इंग्लंड]]<nowiki/>मधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. त्यांना [[क्षयरोग]] झाला होता. वयाच्या तेहेतिसाव्या वर्षी – [[एप्रिल २७]], [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी त्यांचे निधन झाले.