"सारस क्रौंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
सारस क्रौंच अथवा नुसताच सारस भारतात मोठ्या प्रमाणावर नसला तरी विपुल प्रमाणात हा [[क्रौंच]] आढळुन येतो व भारतातील स्थानिक क्रौंच आहे. हा क्रौंच नेहेमी त्याच्या जोडीदाराबरोबर असतो व आयुष्यभर बहुतांशी एकच जोडिदार पसंत करतात. याची मुख्य खुण म्हणजे डोक्यावरील लाल व पांढरा पट्टा बाकी शरीर हलक्या करड्या रंगाचे असते.
[[चित्र:Sarus Crane (Grus antigone) at Sultanpur I Picture 151.jpg|thumb|सारस क्रौंच जोडी]]
सारस क्रौंच अथवा नुसताच सारस (शास्त्रिय नाव :Grus antigone) भारतात मोठ्या प्रमाणावर नसला तरी विपुल प्रमाणात हा [[क्रौंच]] आढळुन येतो व भारतातील स्थानिक क्रौंच आहे. हा क्रौंच नेहेमी त्याच्या जोडीदाराबरोबर असतो व आयुष्यभर बहुतांशी एकच जोडिदार पसंत करतात. याची मुख्य खुण म्हणजे उंच मान , उंच पाय व डोके व चेहरा डोक्यावरील लाल व पांढरा पट्टा बाकी शरीर हलक्या करड्या रंगाचे असते. उंची साधारणपणे ५ फुटाच्या आसपास असते. इतर क्रौंचाप्रमाणे याचे वसतिस्थान पाणथळी जागा, तळी, सरोवरकाठ व नदीकाठ आहे.
 
 
==आढळ==
Line ६ ⟶ ७:
दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात हा जास्त प्रमाणात आढळुन येतो. सर्वाधिक वावर राजस्थान व उत्तर प्रदेशातील गंगेच्या खोर्‍यात आहे. अन्नाच्या उपलब्धतेनुसार हे पक्षी स्थलांतर करतात. भरतपुरच्या केवलदेव घाना राष्ट्रिय उद्यानात हा पक्षी हमखास दिसतो.
 
महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणात फारच दुर्मिळ आहे. मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्राच्या जंगलात (फारच कमी) पण थोड्याफार प्रमाणात व विदर्भात तसा बर्‍यापैकि दिसुन येतो. भंडारा जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रिय उद्यान तसेच नागझिरा अभयारण्यात, मेळघाट मधिल जंगलांमधिल पाणथळी जागांमध्ये दिसण्याची शक्यता असते.
 
==भारतीय संस्कृतीमध्ये==