"कुळीथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
Rescuing 0 sources and tagging 1 as dead.) #IABot (v2.0.9.2
ओळ १:
[[चित्र:Horse Gram BNC.jpg|250px|right|thumb|कुळीथ (अथवा हुलगा)]]
'''कुळीथ''' (अथवा '''हुलगा''') ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे [[कडधान्य]] आहे. कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&id=235&layout=blog&Itemid=309|title= मराठी कुमार विश्वकोशात कुळीथाबद्दल माहिती|प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई |भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=२८ ऑक्टोबर २०१२}}{{मृत दुवा|date=December 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
==लागवड==
लागवड केल्यापासून साधारणतः ९० दिवसांमध्ये कुळीथ पीक तयार होते. सध्या हे कुळीथ (अथवा हुलगा) कडधान्य जवळजवळ नामशेष झाले आहे, कारण पूर्वी याची लागवड करणारे शेतकरी आता त्या ऐवजी जास्त मागणी असणाऱ्या [[सोयाबीन]]चे पीक घेतात. तसेच पीक काढणीला वेळ झाल्यास कुळीथ(हुलगा) टरफल फुटून बाहेर सांडतो आणि शेतात विखुरतो, परिणामी नुकसान होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/कुळीथ" पासून हुडकले