"परमनंट अकाउंट नंबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
Rescuing 0 sources and tagging 1 as dead.) #IABot (v2.0.9.2
ओळ १२:
| eligibility =
}}
'''परमनंट अकाउंट नंबर''' (पॅन)(इं. लघुरुप:PAN) हा [[आयकर]] भरणाऱ्या भारतीय नागरिकासाठी अत्यावश्यक असलेला एक ओळख संकेतांक आहे, भारतीय आयकर अधिनियम, १९६१ अंतर्गत देण्यात येणारा हा परमनंट अकाउंट नंबर, अंक व इंग्रजी मुळाक्षरांची सरमिसळ असलेला १०-अंकी संकेतांक असतो. हा नंबर भारताच्या आयकर विभागातर्फे दिलेल्या एका कार्डावर असतो. कार्डावर नागरिकाचे छायाचित्रही असते. हे कार्ड ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणूनदेखील मान्य केला जातो.<ref name=autogenerated5>[https://www.tin-nsdl.com/pan/pan-introduction.php टिन (इंग्रजी मजकूर)<!-- Bot generated title -->]</ref><ref name=autogenerated5>[https://www.tin-nsdl.com/pan/pan-introduction.php टिन (इंग्रजी मजकूर)<!-- Bot generated title -->]</ref>
 
==यावरील संकेतांक कसा ठरविल्या जातो==
ओळ ४१:
* आयकर कार्यालयात साध्या कागदावर अर्ज देउन.
* १. या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन पद्धतीने
* २. [https://www.tin.nsdl.com/pan/pan-index.php या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन पद्धतीने]{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
 
== हरवलेले पॅन कार्ड नवीन कसे काढावे ? ==