"एच. डी. देवे गौडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.2
ओळ ३९:
 
== राजकीय कारकीर्द ==
१९५३ मध्ये गौडा [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षात रुजू झाले आणि १९६२ पर्यंत ते सदस्य राहिले. १९६२ मध्ये गौडा हे [[कर्नाटक विधानसभा|कर्नाटक विधानसभेवर]] होलनरसिपुरा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून गेले. नंतर १९६२ ते १९८९ पर्यंत ते याच मतदारसंघातून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले. [[आणीबाणी]]च्या काळात ते [[बंगळुरू]] मध्यवर्ती कारागृहात राहिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.janatadalsecular.org.in/ourleaders_devegowda.htm |title=Janata Dal (Secular) |publisher=Janatadalsecular.org.in |accessdate=2012-08-04 |archive-date=2012-08-04 |archive-url=https://archive.is/20120804132733/http://www.janatadalsecular.org.in/ourleaders_devegowda.htm |url-status=dead }}</ref>
 
गौडा हे दोन वेळा [[जनता पक्ष|जनता पक्षाचे]] प्रदेशाध्यक्ष होते. [[रामकृष्ण हेगडे]] मुख्यमंत्री असताना त्यांनी १९८३ ते १९८८ पर्यंत कर्नाटकातील जनता पार्टी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले. १९९४ मध्ये ते [[जनता दल|जनता दलाच्या]] प्रदेश अध्यक्ष झाले आणि १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयामागील प्रेरणास्थान होते. डिसेंबरमध्ये कर्नाटकच्या १४व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा ते [[रामनगर|रामनगरातून]] निवडून आले होते.