"अनिल बाबुराव गव्हाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.2
ओळ २१:
}}
 
'''अनिल बाबुराव गव्हाणे''' ( ५ डिसेंबर १९६४) हे ग्रामीण भागातील साहित्यिक आहेत. मराठवाड्यातील [[बीड जिल्हा|बीड]] जिल्ह्यामधील [[केज तालुका|केज]] तालुक्यात त्यांचे बोरगाव (बु.) हे गाव होय. [[नाशिक]]च्या [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]ातून ते बी.ए. झाले आहेत. त्यांचा ''बळीराजा'' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून, त्यांच्या काही कविता, कथा आणि एकांकिका पुण्याच्या [[किशोर (मासिक)|किशोर मासिकातूनही]] प्रसिद्ध झाल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://kishor.ebalbharati.in/Archive/include/pdf/2014_11.pdf|title=किशोर मासिक|3=|access-date=2021-01-11|archive-date=2021-06-27|archive-url=https://web.archive.org/web/20210627192331/https://kishor.ebalbharati.in/Archive/include/pdf/2014_11.pdf|url-status=dead}}</ref> आकाशवाणीच्या उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आदी केंद्रांवरून गव्हाणे यांचे काव्यवाचन व मुलाखती प्रसारित झाल्या आहेत.{{संदर्भ}}
 
त्यांच्या ''बळीराजा'' कवितासंग्रहातील ''कुणबी माझा'' ही कविता [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या]] पदवी परीक्षेच्या दुसऱ्या वर्गात जून २०१४ पासून शिकवली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bamu.ac.in/Portals/0/BVoc_DripTechnology_SecondYear_nov19.pdf|title=BAMU अभ्यासक्रम}}</ref>