"ऊती (जीवशास्त्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
ओळ ७६:
(आ ) ऊतिकर उद्गमनावर अवलंबून असणारे वर्गीकरण :
 
(१) ''प्राथमिक ऊतिकर'' : हे ऊतिकर वनस्पतीच्या भ्रूणीयभ्रुणीय अवस्थेपासून सुस्पष्ट असतात किंवा भ्रूणीयभ्रुणीय पेशींचे ते वारस असतात. खोड, मूळ व इतर उपांगांच्या अग्रभागी प्राथमिक ऊतिकर आढळतात. यांना प्रोमेरीस्टेमचा भाग मानतात. वनस्पती प्राथमिक ऊतिकरांपासून निर्माण होते.
 
(२ ) ''द्वितीयक ऊतिकर'' : वनस्पतींच्या काही अवयवांत कालांतराने उदभवणारे  ऊतिकर म्हणजे द्वितीयक ऊतिकर होय. यांची उत्पत्ती स्थायी ऊतींपासून होत असल्याने त्यांना द्वितीयक ऊतिकर असे म्हणतात. यांची उत्पत्ती खोड व मूळ यांत पार्श्व बाजूस होते. यामुळे वनस्पतीच्या शरीरात द्वितीयक वृद्धी होते. स्तंभ व मुळांची जाडी वाढते. उदा. त्वक्षाकर ऊतिकर, काग एधी.