"एशियाना एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  २ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती))
खूणपताका: Manual revert Reverted
छो (शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती))
खूणपताका: Manual revert Reverted
 
==इतिहास ==
एशियाना एरलाइन्सची स्थापना १७ फेब्रुवारी १९८८ रोजी झाली. हांजिन समुहाबरोबर कामकाज असणारी कोरियन एर सन १९६९ मध्ये खाजगी कंपनी होती. तिची साऊथ कोरियात एकाधिकारशाही एशियाना एरलाइन्सची स्थापना होईपर्यंत कायम होती. एशियाना एरलाइन्सची स्थापना देशात खुली अर्थ व्यवस्था धोरण राबविले म्हणून नाही तर देशात स्पर्धात्मक परिस्थिति निर्माण झाली म्हणून झाली॰<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://books.google.co.kr/books?id=khlPn५ut९G4C&lpg=PR१९&dq=Flying%२०high%३A%२०liberalizing%२०civil%२०aviation%२०in%२०the%२०Asia%२०Pacific&pg=PR4#v=onepage&q=Asiana&f=false|प्रकाशक=इनस्टीटूट ऑफ साऊथेस्ट एसियन स्टडी|दिनांक=२१-०७-१५ |title=आशिया प्यासिफिक एर ट्रानसपोर्ट : चालेनजसं ऐण्ड पॉलिसी रेफॉरमस|भाषा=इंग्लिश}}</ref> हिची स्थापना कुम्हो असीयांना ग्रुपग्रूप (सध्याचा कुम्हो ग्रुप) ने केली. मुळात सेऊल एर इंटरनॅशनल ही त्या ग्रुपची ओळख होती. एशियाना एर लाइन्सची स्थापना १७ फेब्रुवरी १९८८ रोजी झाली पण प्रत्यक्षात डिसेंबर १९८८ मध्ये बूसान पर्यन्त विमान उड्डाणाने सुरुवात झाली.सन २००७ पर्यन्त कंपनीची मालकी खाजगी गुंतवणूकदार (३०.५३%), कुम्हो ऊध्योग (२९.५१%), कुम्हो पेट्रोकेमिकल (१५.०५%), फॉरेन इन्व्हेस्टर्स ( ११.०९%), कोरिया डेवलपमेंट बँक ( ७.१८%), इतर %.८३%) असी होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Flight_International|प्रकाशक=फ्लाइट इंटरनॅशनल|दिनांक=२१-०७-१५ |title=डिरेक्टरी:वर्ल्ड एरलाइन्स|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==नियमित सेवा प्रारंभ ==
 
==कंपनीची नवीन ओळख==
फेब्रुवरी २००६ मध्ये एशियाना एर लाइन कंपनीने कुमहो एशियाना ग्रुपग्रूप सारख्या इतर पेरेंट कंपन्याशी एकसुत्रता राखण्याच्या दृष्टीने स्वताहाचा चेहरा परिवर्तन केले. प्रथम वर्ग,व्यवसाय वर्ग,किफाइति वर्ग असे जे प्रवासाचे वर्ग होते त्यात बदल करून त्याला प्रथम, व्यवसाय,प्रवास वर्ग असे अनुक्रमे नामकरण बदल केले. त्या अनुक्रमाणेच त्या वर्गांना पिवळा,नीला,तांबडा रंग दिले. सर्व विमान सेवकांना नवीन पोशाख दिले.
 
==भविष्यकालीन विकास==
८३,०२०

संपादने