"प्रथिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
ओळ ३:
[[चित्र:Starved child.jpg|250px|इवलेसे|उजवे|प्रथिने कमतरतेमुळे कुपोषण]]
 
प्रोटीन किंवा प्रोभूजिन एक जटिल भूयाति युक्त कार्बनिक पदार्थ आहे ज्याचे संगठन कार्बन, हाइड्रोजन, आक्सीजन आणि नाइट्रोजन तत्त्वांच्या अणुंनी मिळुन होताे. काही प्रोटीन मध्ये या तत्त्वांच्या व्यतिरिक्त आंशिक रूपात गंधक, जस्त, तॉंबा आणि फास्फोरस ही उपस्थित असते. हे जीवद्रव्य (प्रोटोप्लाज्म)याचे मुख्य अवयव आहे आणि शारीरिक वृद्धि व विभिन्न जैविक क्रियांसाठी आवश्यक आहे. रासायनिक संगठन अनुसार प्रोटीनला सरल प्रोटीन, संयुक्त प्रोटीन आणि व्युत्पन्न प्रोटीन नावाच्या तीन श्रेणी मध्ये वाटले आहे. सरल प्रोटीन का संगठन फक्त अमीनो अम्ल द्वारे होते. संयुक्त प्रोटीनच्या संगठन मध्ये अमीनो अम्ल बरोबर काही अन्य पदार्थांचे अणु पण संयुक्त राहातात. व्युत्पन्न प्रोटीन असे प्रोटीन आहे जे सरल किंवा संयुक्त प्रोटीनच्या विघटनाने प्राप्त होते. अमीनो अम्लच्या पॉलीमराईजेशन ने बनणाऱ्या या पदार्थांची अणु मात्रा १०,००० पेक्षा जास्त असते. प्राथमिक स्वरूप, द्वितीयक स्वरूप, तृतीयक स्वरूप आणि चतुष्क स्वरूप प्रोटीनचे चार प्रमुख स्वरुपस्वरूप आहेत.
प्रथिनांची कार्ये
 
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रथिने" पासून हुडकले