"आंबेडकरी चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७); शुद्धलेखन — इंग्रजी colon चा मराठी विसर्ग (अधिक माहिती); शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती); शुद्धलेखन — योग्य रकार (अधिक माहिती)
ओळ १:
{{बदल}}
 
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, या तत्त्वांवर आधारलेली जातीव्यवस्थेच्या विरोधी चळवळ सुरू केली. त्यानंतर आंबेडकरी विचारांवर आधारित ज्या चळवळी पुढे आल्या त्यांना '''आंबेडकरी चळवळ''' किंवा '''आंबेडकरवादी चळवळ''' म्हणतात. आंबेडकरी विचार फक्त एकाच प्रकारचे बदल, परिवर्तन व क्रांती अशीच कल्पना न मांडता पूर्ण परिवर्तनाचा व्यापक विषय मांडतात. या परिवर्तनात सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, बौद्धिक अशी नियमावली करता येऊ शकेल. हिही संकल्पना संपूर्ण परिवर्तनाची आहे.<ref>3 ऑक्टोबर 1954 रोजी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून केलेले भाषण</ref>
 
== इतिहास ==
१८९८ मध्ये पेशवाई चा ऱ्हास झाला आणि ब्रिटीश सत्तेवर आले. याच काळात ब्राह्मणी संस्कृती आणि त्याचे दुर्बोध समोर आले. शास्त्र, वेद, पुरणाचा अभ्यास करण्याचा अट्टहास, मृत्यू आणि पुनर्जीवन या संकल्पना, रूढी मंत्रपठन इत्यादी. १८१३ मध्ये ब्रिटिशांनी मुलांसाठी मुलांच्या शिक्षणासाठी एक मोहीम सुरू करत शाळा सुरू केली. ब्राह्मणांनी याला तीव्र विरोध केला.महात्मा ज्योतिबा फुले यांनी महार जातीच्या मुलींकरता १८४८ मध्ये मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घेत पहिली शाळा सुरू केली, आणि ब्राह्मणी अहंकाराला पेच दिला. कालांतराने हिंदू समाजाला मुलांचे व भिन्न जातीच्या समाजाचे शिक्षणाचे महत्त्व समजू लागले. त्याचबरोबर भिन्न वर्गाच्या लोकांवर होणार्याहोणाऱ्या अत्याचाराची जाणीव झाली.{{संदर्भ हवा}}
 
== आंबेडकर चळवळीचे विविध पैलू ==
ओळ १९:
 
== सांस्कृतिक पैलू ==
[[शिवराम जानबा कांबळे]] यांनी सोमवंशी मित्र या वृत्तपत्रातून १ मार्च १९०९ साली आवाहन केले की मुलींना [[देवदासी]] करू नये. ज्या मुरळ्या आहेत त्यांच्यासोबत लग्न करण्याची ज्यांची इच्छा/ तयारी असेल, त्यांना जात पंचायतीकडून परवानगी असावी, अशा लोकांनी सह्या करून आम्हास कळवावे. याबाबत सरकारने आयपीसी ३७३ प्रमाणे १६ वर्षाच्या आतील मुलीला वेश्येचा धंदा किंवा कामासाठी विकेल किंवा तसा प्रयत्न केला तर त्यास १० वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येईल. असा कायदा झाला. १८ एप्रिल १९०९ मध्ये सोमवंशी मित्र पत्रव्यवहार करणाऱ्या शिवूबाई या मुरळीसोबत गणपतराव हनुमंतराव गायकवाड यांनी विवाह केला, व याला सर्व अस्पृश्य समाजाने (महार, मंग, ढोर, चांभार) इ. मान्यता दिली. आंबेडकरी कार्यकर्त्यानी १३ जून १९३६ रोजी देवदासी, मुरळी जोगतीन यांची परळ मध्ये परिषद घेतली व सर्व शोषित वर्गाला आवाहन केले. बाळकृष्ण जानोजी देवरुखकर यांना अस्पृश्य स्त्रियांच्या दु:खाचीदुःखाची चांगलीच जाणीव होती आणि समाजात अशा प्रकारची वागणूक मिळणाऱ्या अस्पृश्य स्त्रियांना समान वागणूक मिळावे असेही नमूद केले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=XH7JAAAACAAJ&dq=we+also+made+history+books&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi0wIWJhqPcAhUHNI8KHfFEDrIQ6AEIKDAA|title=We Also Made History: Women in the Ambedkarite Movement|last=Pawar|first=Urmilā|last2=Moon|first2=Meenakshi|date=2008|publisher=Zubaan|year=|isbn=9788189013127|location=|pages=92-102|language=en}}</ref>
 
== वैचारिक पैलू ==
ओळ २५:
 
== कलात्मक पैलू    ==
दलित ओळख, आत्मसन्मान आणि सत्तासंघर्ष याची सुरवातसुरुवात संगीत आणि गाण्यांमधून होणार्याहोणाऱ्या सांस्कृतिक रुढींचा विरोध आणि उठाव यातून होताना दिसून येते. गाण्यांमधून व संगीतामधून निर्माण होणाऱ्या आठवणी आणि त्यात असणाऱ्या भावनांना जागृत करण्याची क्षमता हिही दलित लढा सातत्याने सुरू ठेवण्या साठीचे शक्तीस्त्रोत ठरले आहे. आंबेडकरी जलसा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. आंबेडकरी दलित रंगभूमी हिही देखील दलित समजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्रचनेसाठी उत्प्रेरक ठरली आहे. याची सुरवातसुरुवात आंबेडकरी संमेलनातून होऊन टप्प्याटप्प्याने लोकनाट्य, पथनाट्य यातून प्रगत झाले. बी.एस.शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे एकतेची भावना निर्माण करणे हे दलित नाट्याचे प्रमुख उद्देश होय. याव्यतिरिक्त काही चित्रपटांमध्ये देखील आपल्याला जातीविषयक प्रश्नांची संवेदनशील मांडणी केलेली दिसून येते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2017/08/dalit-theatre-and-ambedkar/|title=Dalit Theatre and Ambedkar|date=2017-08-15|work=Forward Press|access-date=2018-07-16|language=en-US}}</ref> उदा.फॅन्ड्री, जैत रे जैत.{{संदर्भ हवा}}
 
लोकशाहीर वामनदादा कर्डक या प्रख्यात शाहीरांनी लिहिले आहे,