"आंतरराष्ट्रीय जलमापचित्रण संघटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले Reverted
छो शुद्धलेखन — मराठी विसर्गाचा इंग्रजी colon (अधिक माहिती); शुद्धलेखन — योग्य रकार (अधिक माहिती)
ओळ १६:
 
== उद्दिष्ट ==
ही जल मापचित्रण सेवांचे समन्वय करणारी संस्था आहे जी संबंधित सरकारांनी अधिकृतपणे अधिस्वीकृत केली आहे. या संघटनेची उद्दीष्टे आहेतःआहेत:
 
* राष्ट्रीय जलमापचित्रण कार्यालयांच्या कार्याचे समन्वय करणे.
* सर्वसाधारणपणे नाविक आणि नकाशाशास्त्र प्रकाशनांचे मानकीकरण साध्य करणे.
* जलमापचित्रणाच्या विकासासाठी विश्वासार्ह आणि कार्यक्षम पद्धतींचा अवलंब करणे.
* जलमापचित्रणाच्या क्षेत्रामध्ये विज्ञानाच्या विकासास आणि भौतिक समुद्रशास्त्रात वापरल्या जाणार्‍याजाणाऱ्या तंत्रांना प्रोत्साहन देणे
 
== नकाशाशास्त्रीय वैशिष्ट्य ==