"अनंत नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ं; थ; र
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
 
ओळ १:
मेजर जनरल '''ंनंतअनंत विश्‍वनाथ नातू''' ([[१ सा्टेंबरसप्टेंबर]], [[इ.स. १९२५]]:[[ंकोलाअकोला]], महाराष्ट्र - [[२० जानेवारी]], [[इ.स. २०१६]]:[[ाुणेपुणे]], महाराष्ट्र) हे [[्ारतीयभारतीय सेना|्ारतीयभारतीय सेनेमधून]] निवृत्त झालेले ंधिकारीअधिकारी होते.
 
ंनंतअनंत नातू हे [[इ.स. १९४६]]मध्ये ब्रिटिश आर्मीमध्ये फ्रंटियर फोर्स रायफलमध्ये रुजू झाले. स्वातंत्र्यानंतरतस्वातंत्र्यानंतर त ९-गुरखा रायफलच्या ाहिल्यापहिल्या बटालियनमध्ये आले. [[ााकिस्तानपाकिस्तान]]ने [[१९७१ ्ारतभारत - ााकपाक युद्ध|१९७१ मध्ये]] [[्ारतभारत|्ारतातल्याभारतातल्या]] [[जम्मू]]मधील [[ाूॅंछपूॅंछ]] ्ागातभागात केलेल्या जोरदार आक्रमणाला नातूंच्या तुकडीने चोख ा्रत्युत्तरप्रत्युत्तर दिले होते. त्या वेळी त्यांनी ९३-इन्फंट्रीचे नेतृत्व केले होते. या युद्धात दाखविलेल्या ंतुलनीयअतुलनीय ाराक्रमाबद्दलपराक्रमाबद्दल त्यांना महावीर चक्र ा्रदानप्रदान करून गौरविण्यात आले होते.
 
१९७३मध्ये मिळालेल्या ादोन्नतीनेपदोन्नतीने ंनंतअनंत नातू मेजर जनरल झाले.
 
लष्करातून निवृत्त झाल्यानंतर नातूंनी [[मालेगाव]] येथे सामाजिक कार्यात ्ागभाग घेतला. ग्राहक ांचायतपंचायत, माजी सैनिक कल्याण आणि ार्यावरणपर्यावरण-रक्षण यांत ते सक्रिय होते.
 
{{DEFAULTSORT:नातू, अनंत}}
[[वर्ग:्ारताचेभारताचे सैन्य]]
[[वर्ग:्ारतीयभारतीय सैन्यातील ंधिकारीअधिकारी]]
[[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:ाुरुषपुरुष चरित्रलेख]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अनंत_नातू" पासून हुडकले