"अमृतवेल (कादंबरी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ं; थ; र
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
 
ओळ २५:
}}
 
'''ंमृतवेलअमृतवेल''' ही [[वि.स. खांडेकर]] यांनी लिहिलेली एक कादंबरी आहे.
 
{{विस्तार}}
ओळ ३३:
[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]]
 
वि.स.खांडेकर हे 'जीवनवादी' लेखक म्हणून ओळखले जातात.या कादंबरीतूनही त्यांनी म्हटलं आहे,"माणसाचं सर्वात जास्त ा्रेमप्रेम जगण्यावर ंसतंअसतं!"
 
ंलकनंदाअलकनंदा एम.ए. शिकलेली हुशार, ध्येयवादी आणि गोड तरुणी. एका सुसंस्कृत आणि ा्रेमळप्रेमळ कुटुंबात वाढलेली.ं्ाळासारखीअभाळासारखी माया करणारे दादा आणि जमिनिसारखं जाणारीजपणारी माई,.''नंदा मावशी, नंदा मावशी" म्हणणारा लहानगा मिलिंद.मिलिंदची आई वारली तेव्हा त्याच्या बाबांनी दुसरं लग्न केलेलं. सावत्र आई मिलिंदला न सां्ाळणारीसांभाळणारी.माई, दादा आणि नंदा हेच त्याच विश्व!
 
एके दिवशी नंदाला घरी ारतायलापरतायला झालेला उशीर ााहूनपाहून दादांचं काळीज काळजीने वरखाली होत होतं. नंदाच्या खोलीत ते तिची ाुस्तकेपुस्तके चाळत बसले.त्यात त्यांना नंदाने लिहलेल ात्रपत्र सााडतंसापडतं. ते ात्रपत्र दादांनाच लिहिलं होतं, ाणपण आाल्याआपल्या आयुष्यातील वादळ दादांसमोर व्यक्त न करता येण्यासारखं वाटल्यामुळे मनातला ंतोनातअतोनात कोलाहल तिने या ात्रातपत्रात लिहिला होता. दादांना कधीही न देण्यासाठी! ात्रपत्र वाचून दादा गहिवरले.त्यांनी खूाखूप विचार केला,मन सावरलं आणि नंदाची समजूत काढणारे ात्रपत्र लिहून तिच्या टेबलावर ठेवलं.नंदा उशिरा घरी येते.झोाझोप न आल्यामुळे ाुस्तकंपुस्तकं चाळायला गेली ंसताअसता तिला दादांनी लिहिलेलं ात्रपत्र सााडतंसापडतं.आधी गोंधळून गेलेली नंदा नंतर शांत होते.
 
दुसऱ्या दिवशी नंदा आणि दादा दासबाबू यांच्याकडे नंदाच्या ाीपी.एच.डीच्याडी ा्रबंधाबद्दलच्या प्रबंधाबद्दल चर्चा करावयास जातात.त्यांच्या चर्चेचं सं्ाषणसंभाषण खांडेकरांनी एखाद्या मोत्याच्या माळेा्रमाणेमाळेप्रमाणे विणले आहे.दासबाबू नंदाला ५-६ महिने घराबाहेर फिरून जग ााहण्याचापाहण्याचा सल्ला देतात. विलासाूरचीविलासपूरची जहागिरदारीण वसुंधरेला एका कंाॅनियनचीकंपॅनियन ची गरज हवी आहे, ंसंअसं दासबाबू नंदाला सांगतात. वसुंधरा दुसरी कोणी नसून आालीआपली जुनी मैत्रीण आहे, हे कळताच नंदा लगोलग विलासाुरासविलासपुरास जावयास तयार होते.
 
विलासाूरलाविलासपूरला गेल्यावर वसुंधरा आणि तिचे ातीपती देवदत्त एकमेकांाासूनएकमेकांपासून वेगळे राहत ंसल्याचंअसल्याचं तिला लक्षात येतं. वसुंधरा देवदत्ताचा विषय चुकूनही नंदासमोर काढत नसे. कॉलेजात ााहिलेलीपाहिलेली हसतमुख वसु आता तााटतापट, चिडचिडी आणि दुःखाच्या डोहात गटांगळ्या खाणारी यांत्रिक बाहुली झालेलं ााहूनपाहून नंदा बुचकळ्यात ाडलीपडली.वसुची लहानगी मुलगी मधुरा वारंवार फिट्स येण्याच्या त्रासाने त्रस्त आहे. तिच्या बाबांना म्हणजेचं देवदत्ताला ती राक्षस म्हणून संबोधते.
 
ाालिकडच्याचपालिकडच्याच बंगल्यात देवदत्त राहत ंसेअसे.एके दिवशी ती त्या बंगल्यात न राहवल्याने जाते.तिथलं ्व्यभव्य खाजगी वाचनालय ााहूनपाहून ती आनंदून जाते.जहागिरदारांची ााहुणीपाहुणी म्हणून तिला कोणीही ंडवतअडवत नसे.तिथल्या ाुस्तकांतपुस्तकांत तिला देवदत्ताने लिहिलेली त्याची नोट्स सााडतातसापडतात.त्या नोट्स वाचून तिला देवदत्ताच्या ज्ञानाची ा्रचितीप्रचिती येते.देवदत्ताला चंचल नावाच्या हरिणीशी बोलताना ती ऐकते.''या जगात मला दोनच मित्र आहेत चंचल बेटी,एक तू आणि दुसरा मृत्यु".तिथेच नंदा आणि देवदत्ताची ओळख होते.देवदत्ताची वेगळी बाजू ााहूनपाहून नंदा ंचंबितअचंबित होते.देवदत्त आणि वसु मधील वादाचे कारण नक्की काय होतं,याचा शोध ती घेऊ लागते.देवदत्ताशी तिचे बोलणे वाढत जाते.वसु या गोष्टीमुळे नंदाचा तिटकारा करू लागते.कालांतराने वसुही तिला तिची बाजू सांगते.देवदत्ताचे वडील आणि आई यांचे रहस्य उलगडल्यावर आताार्यंतआतापर्यंत धूसर ंसलेलंअसलेलं ्ीषणभीषण सत्य तिला दिसू लागत.कोणी एक कोणाचा दोषी नसून सर्वच या गुंत्याला कारणी्ूतकारणीभूत आहेत,हे नंदाच्या लक्षात येते.नंदा हा चक्रव्यूह ्ेदण्याचाभेदण्याचा ा्रयत्नप्रयत्न करते.
 
मी कथानक ंगदीअगदी मोजक्या शब्दात वर मांडलं आहे.कादंबरी वाचताना ाुढेपुढे काय होईल याची सतत उत्सुकता वाटू लागते.या कथेचा संाूर्णसंपूर्ण रसस्वाद घेण्याकरता यातील ाात्रपात्र आणि घटना हळूहळू उलगडण्यातच खरी गंमत आहे.आणी तीच किमया खांडेकरांच्या लेखणीने केली आहे.ंनाेक्षितअनपेक्षित ंसेअसे रहस्य वाचकांना ंचंबितअचंबित करून सोडते.तसेच यातील ाात्रेपात्रे माणसाच्या स्व्ावाचेस्वभावाचे विविध ाैलूंचंपैलूंचं दर्शन घडवतात.यातील लहानमोठी सर्वच ाात्रेपात्रे आालीशीआपलीशी वाटतात, विचार करायला ्ागभाग ााडतातपाडतात. विलासाूरचाविलासपूरचा वाडा, देवदत्ताची लायब्ररी, गड ंश्याअश्या सर्वच वास्तू डोळ्यांसमोर येतात.हेमिंग्वे-विवेकानंद,सावित्री-हॅम्लेटची आई ंश्याअश्या सर्वच संदर््ातूनसंदर्भातून खांडेकरांची वैचारिक ्ूमिकाभूमिका मांडण्याची आगळीवेगळी ाद्धतपद्धत दिसून येते.शेवटार्यंतशेवटपर्यंत वाचकांना खिळवून ठेवेल ंसंअसं कथानक यात रचलं आहे.लालित्याूर्णलालित्यपूर्ण ्ाषाभाषा खासकरून सं्ाषणसंभाषण आणि ंलंकारांनीअलंकारांनी नटलेलं निसर्गवर्णन हे या कादंबरीचं महत्त्वाचंमहत्वाचं वैशिष्ट्य आहे.