"उल्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
[[वर्ग:बाडेन-व्युर्टेंबर्ग]]
[[image:उल्म म्युनस्टर.jpg|thumb|right|उल्म म्युनस्टर]]
'''उल्म''' हे शहर साधारणपणे स्टुटगार्टपासुन १०० किमी पुर्वेस असुन बाडेन व्युर्टॅबर्ग राज्यातिल एक प्रमुख शहर आहे. हेशहराची शहरलोकसंख्या आइनस्टाइनसाधारणपणे यांचे जन्मगावलाख म्हणुन२० प्रसिद्धहजार असुन डोनाउ नदिच्या काठि वसले आहे. इतिहासातिल नोदिंप्रमाणे या शहराची स्थापना इ:स. ८५० मध्ये झालि, या शहराचा स्वता:चा प्रदीर्घ इतिहास असुन अनेक ऐतिहासिक वास्तु या शहरात आहेत त्यातिल प्रसिद्ध म्हणजे या शहरातील भव्य चर्च जे उल्म म्युनस्टर या नावाने ओळखले जाते. १५ व्या शतकात बांधलेल्या ह्या चर्चची जगातील सर्वात उंच चर्च म्हणुन ख्याती आहे हे शहर आइनस्टाइन यांचे जन्मगाव म्हणुन प्रसिद्ध आहे. आज या शहराची ओळख एक औद्योगिक शहर म्हणून होते तसेच अनेक संशोधन संस्थाकरता देखील या शहराची ख्याति आहे. उल्म हे जर्मन रेल्वेचे एक प्रमुख जंक्शन आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/उल्म" पासून हुडकले