"आकाशगंगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
छो ं; थ; र
ओळ २८:
| references =
}}
'''आकाशगंगा''' हे, [[सूर्यमाला]] आणि पर्यायानेार्यायाने [[पृथ्वीाृथ्वी]] ज्या [[दीर्घिका|दीर्घिकेमध्ये]] आहे, त्या दीर्घिकेचे नाव आहे. तिचे इंग्रजी नाव Milky Way (मिल्की वे) अर्थातंर्थात दुधट (दुधी रंगाचा) मार्ग असेंसे आहे. अगदींगदी दाट अंधाऱ्यांंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिलेााहिले तर असंख्यंसंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाहा्रवाह दिसतो. हा तेजस्वी प्रवाहा्रवाह म्हणजे आकाशगंगा. हंस, वृषपर्वावृषार्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसूाुनर्वसू, मृग, नौका, वृश्चिक, धनु आणि गरुड या [[तारकासमूह|तारकासमूहातून]] ही '''आकाशगंगा''' पसरतासरत गेली आहे.
 
सूर्यमाला ही आकाशगंगेच्या मध्यापासूनमध्यााासून बाहेरील बाजूस सुमारे दोन तृतीयांश अंतरावरंंतरावर आहे, तर सूर्य साधारण २७००० प्रकाशवर्षेा्रकाशवर्षे दूर आहे.<ref name="apj692_2_1075"/> सूर्याजवळ आकाशगंगेची जाडी २००० प्रकाशवर्षेा्रकाशवर्षे आहे.<ref name="ask-astro"/><ref name="Rix_Bovy" />
 
[[सूर्य]], या आकाशगंगेच्या केंद्राभोवतीकेंद्रा्ोवती परिभ्रमणारि््रमण करण्यासाठी पृथ्वीचीाृथ्वीची २२.५ ते २५ कोटी वर्षे एवढा काळ घेतो. इंग्रजीत हा काळ गॅलॅक्टिक इयर म्हणून ओळखला जातो.
 
आकाशगंगा ही अफाटंफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. विश्वाच्या तुलनेत आकाशगंगेचा आकार जरी लहान असलांसला तरी तिच्यात अब्जावधींब्जावधी (सुमारे २५० अब्जंब्ज) तारे आहेत. आकाशगंगेचे विशाल स्वरूपस्वरूा, तिचा वैशिष्ट्यपूर्णवैशिष्ट्याूर्ण आकार, व त्यामधील आश्चर्यकारक [[तेजोमेघ]] या सर्व गोष्टी विलक्षण आहेत.
 
विश्वामध्ये एकाहून अधिकंधिक आकाशगंगा असाव्यातंसाव्यात. संस्कृतमध्ये आकाशगंगेला दुसरे नाव मंदाकिनी असेंसे आहे.{{संदर्भ हवा}}
 
== आकाशगंगेचा जन्म ==
=== ग्रीक लोककथा ===
एके काळी ज्युपिटरज्युािटर देवाच्या पट्टराणीचााट्टराणीचा, जुनोचा मुलगा हर्क्युलस हा अतिशयंतिशय अवखळंवखळ आणि खोडकर होता. एके दिवशी जुनो हर्क्युलसला स्तनपानस्तनाान करीत असतानाहींसतानाही त्याचा अवखळपणांवखळाणा चालू होता. त्यावेळी जुनोच्या स्तनामधून दुधाचा प्रवाहा्रवाह जो उसळला तो थेट स्वर्गामधून वाहू लागला. अजूनहींजूनही तो दुधी रंगाचा पट्टााट्टा आपल्यालाआाल्याला आकाशात दिसतो. ग्रीक लोकांनी त्या पट्ट्यालााट्ट्याला "दुग्ध मार्ग", "मिल्की वे" असेंसे नाव ठेवले.
 
== संदर्भसंदर्् ==
{{संदर्भयादी|2|refs=
<ref name=ssr100_1_129>{{जर्नल स्रोत | last1 = Gerhard | first1 = O. | title = Mass distribution in our Galaxy| journal = Space Science Reviews | volume = 100 | issue=1/4| pages = 129–138 | doi = 10.1023/A:1015818111633 | bibcode=2002astro.ph..3110G| arxiv=astro-ph/0203110| year = 2002 | pmid = | pmc = |language= इंग्रजी}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/आकाशगंगा" पासून हुडकले