"कांदे (शिराळा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Khirid Harshad ने लेख कांदे, सांगली जिल्हा वरुन कांदे (शिराळा) ला हलविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो →‎हवामान: मराठी शब्द, replaced: डिग्री सेल्सियस → अंश सेल्सियस (5) using AWB
 
ओळ ३७:
कांदे गावात गणेश चतुर्थी मोठ्या थाटात साजरी केली जाते, त्यात प्र्मुक्याने अष्टविनायक विग्न्हार्ता गणेश मंडळाची ९ फुटी शाडूची मूर्ती आकर्षक ठरते व त्याच बरोबरीने येणार सन दुर्गामाता गेले 11 वर्ष झाले भगवे वादळ दुर्गामाता मंडळाची दुर्गादेवी गावची शोभा वाढवते.
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ डिग्रीअंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ डिग्रीअंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ डिग्रीअंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ डिग्रीअंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ डिग्रीअंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
 
==लोकजीवन==