"जत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो मराठी शब्द, replaced: डिग्री सेल्सियस → अंश सेल्सियस (5) using AWB
ओळ ७३:
''जत'' येथे डफळे संस्थांनाची राजधानी होती. तसेच जत पासून १८ किमी असणाऱ्या डफळापूर या गावी डफळे सरकारचा राजवाडा आहे.
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ डिग्रीअंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ डिग्रीअंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ डिग्रीअंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ डिग्रीअंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ डिग्रीअंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
 
== धार्मिक ==
ओळ ८४:
जतच्या दक्षिणेला 3 कि.मी.वर डोंगरावर भवानीमातेचे मंदीर आहे.हा मंदीर परीसर अत्यंत रमणिय आहे.
मुचंडी या गावात दरेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.
गिरगांव हे गाव डोंगरांसाठी प्रसिद्ध आहे.
 
करेवाडी, कोंतेव बोबलादच्या शेंडगे वस्ती या ठिकाणी खंडोबा मंदिर आहे आणि ते जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. तिथे तीन वर्षातून एकदा दसऱ्याच्या वेळी मोठा कार्यक्रम घेतला जातो आणि या कार्यक्रमाला खूप वेगवेगळ्या गावातून भक्तगण गर्दी करतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/जत" पासून हुडकले