"शुक्राणू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुरुस्ती
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
चित्रे जोडली
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:Sperm-egg.jpg|इवलेसे|नर शुक्राणू मादीच्या बीजांडामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे]]
[[चित्र:Complete_diagram_of_a_human_spermatozoa_en.svg|इवलेसे|मानवी शुक्रपेशी]]
'''शुक्राणू''' ही एक गतिशील [[शुक्रजंतू|शुक्राणू]] [[पेशी]] असते किंवा हॅप्लॉइड (एकगुणित) पेशीचा म्हणजेच नरजंतूचा हलणारा प्रकार असतो. पुरुषाचा शुक्राणू आणि स्त्रीची अंडपेशी मिळून झायगोट (युग्मज) तयार होते. झायगोट ही एकल पेशी असते, ज्यामध्ये [[गुणसूत्र|गुणसूत्रांचा]] संपूर्ण संच असतो, जो सामान्यतः [[भ्रूण|गर्भात]] विकसित होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/शुक्राणू" पासून हुडकले