"इयोन इलेस्कु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
ओळ २५:
| तळटीपा =
}}
'''इयोन इलेस्कू''' ({{lang-ro|Ion Iliescu}}; ३ मार्च १९३० - ) हा [[पूर्व युरोप]]ामधील [[रोमेनिया]] देशाचा माजी [[राष्ट्रप्रमुख|राष्ट्राध्यक्ष]] आहे. इलेस्कू १९८९ ते १९९६ व २००० ते २००४ सालांदरम्यान रोमेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी होता. १९८९ सालच्या क्रांतीदरम्यान [[निकोलाइ चाउसेस्कु]]ची जुलुमी कम्युनिस्ट राजवट उलथवुन टाकली गेली व रोमेनियामध्ये निवडणुका घेण्यात आल्या. ह्या निवडणुकांमध्ये इलेस्कू निवडुन आला. रोमेनियाच्या नव्या लोकशाही पर्वामधील सुरुवातीच्या १५ वर्षांमध्ये राजकीय व आर्थिक स्थैर्य मिळवण्याबद्दल इलेस्कूलाइलेस्कुला रोमेनियाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे.
 
== बाह्य दुवे ==