"प्रोग्रॅमिंग भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य दीर्घ वेलांटी (अधिक माहिती)
ओळ ४:
संगणक फक्त ० व १ हे आकडे ओळखतो. हे आकडे वापरून काम कसे करावे हे संगणकाला त्याच्याच म्हणजे आकड्यांच्या भाषेत सांगावे लागते. या आकड्यांच्या भाषेला "machine language" किंवा "machine code" असे म्हणतात. परंतु ही भाषा लिहायला व वाचायला अत्यंत क्लिष्ट असते, व यामुळे मोठ्या प्रमाणावर ही भाषा वापरण्यास अनेक मर्यादा येतात. म्हणूनच माणसांना लिहिता-वाचता याव्या अशा भाषा विकसित केल्या गेल्या.
 
संगणकीय भाषांचे वर्गिकरणवर्गीकरण अनेक प्रकारे केले जाते. मुख्यत: भाषेचे उद्दिष्ट्य(Procedural/Functional/Visual), क्लिष्टता पातळी (low/high level), भाषा रचना (Object oriented / procedural / block oriented) असे विविध वर्गिकरणवर्गीकरण प्रकार प्रचलित आहेत.
 
क्लिष्टता (संगणकाच्या भौतिक रचनेशी साधर्म्य) परिमाणाचा विचार केला असता, संगणक भाषा उच्चस्तरीय (high-level) व निम्नस्तरीय (low-level) ह्या ढोबळ वर्गांमध्ये विभाजिल्या जातात.