"राजकीय पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — उकार (अधिक माहिती)
ओळ २६:
वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाराष्ट्रात "प्रस्थापित" विरुद्ध "वंचित बहुजन समाज" असा आहे. जनता तेच ते घराणेशाहीचे नेते पुन्हा पुन्हा येत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवत नाहित.उलट कारखानदारी, बँका, सोसायट्या यामध्ये प्रामुख्याने त्यांचा समावेश आहे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेकरांनी तमाम भारतीयांना मताचा अधिकार दिला. आणि त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वखालील सर्व वंचित समूह,जाती पंत, अल्पसंख्य गट यांचा वंचित बहुजन आघाडी नावाने एकत्र येऊन युतीने वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली आहे.
यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम समाज, बरिस्टार ओवेसी यांची एम आय एम पक्ष यांची युती असून प्रत्येक सभेत भरभरुनभरभरून प्रतिसाद मिळत आहे.
वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्रात 2 कोटी मतदान घेईल.
तर महाराष्ट्रत 15 मतदारसंघात विजय ही मिळवण्याची शक्यता आहे ।