"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — मराठी विसर्गाचा इंग्रजी colon (अधिक माहिती)
 
ओळ ६७:
* '''छंदःशास्त्राची चाळीस वर्षे''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (नवभारत मासिक, सप्टेंबर १९६२). [http://www.vechak.org/] इथे उपलब्ध.
*'''कण्टकाञ्जलि:''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (कण्टकार्जुन या [[टोपणनावानुसार मराठी लेखक|टोपण नावाने]]) (स्वप्रकाशित, १९६५, २००८). खेळकर विनोद, उपरोध आणि खोचकपणा - आणि प्रसंगी टीकात्मकही - अशा अनेक दृष्टिकोनांतून आधुनिक जीवनाकडे बघणाऱ्या संस्कृत मुक्तकांचा संग्रह. संस्कृत रचना-प्रस्तावना-टीपा, आणि मराठी-इंग्रजी भाषांतर. या पुस्तकाला [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] यांची मराठी तर [[नरहर गोविंद सुरू|न.गो. सुरू]] यांची इंग्रजी प्रस्तावना होती.
* '''शास्त्रीय [[मराठी व्याकरण]]''', [[मोरो केशव दामले]] (मूळ लेखक; चिकित्सक आवृत्तीचे संपादकःसंपादक: कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर) (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९७०). मूळ लेखकाच्या हयातीत १९११ साली प्रकाशित झालेल्या या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीची चिकित्सक आवृत्ती कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी संपादित केली. या चिकित्सक आवृत्तीत '[[मोरो केशव दामले]]: व्यक्ति, वाङ्मय' हा उपन्यास, संपादकीय टिपणे, सविस्तर विषयानुक्रम, आणि विषयसूची अशी अनेकविध अध्ययनसामग्री उपलब्ध आहे. या आवृत्तीचा ’संपादनाचा आदर्श’ अशा शब्दांत अभ्यासकांनी गौरव केला होता.
*'''वेंकटमाधवकृत महाराष्ट्रप्रयोगचंद्रिका''', संपादकःसंपादक: कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९७०). "मूळ हस्तलिखितावरून संपादित करून प्रथमच छापलेला मराठी व्याकरणावरचा संस्कृत-मराठी जुना लघुग्रंथ" (ग्रंथाच्या शीर्षकपृष्ठावरून उद्धृत).
* '''संस्कृत भाषा आणि साहित्य''' हा पंडित [[महादेवशास्त्री जोशी]] यांनी संपादित केलेल्या [[भारतीय संस्कृतिकोश|भारतीय संस्कृतिकोशाच्या]] नवव्या खंडातील विस्तृत निबंध अर्जुनवाडकरांनी लिहिलेला आहे (१९७६).
* '''ग-म-भ-न''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (पंतोजी या [[टोपणनावानुसार मराठी लेखक|टोपण नावाने]]) (ललित मासिक, सप्टेंबर १९८२ ते ऑक्टोबर १९८६; मॅजेस्टिक प्रकाशन, पुणे). मराठी शुद्धलेखनाच्या संदर्भातल्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह करणारी ३१ लेखांची लेखमाला. हे सर्व लेख [http://www.vechak.org/] इथे लेखक आणि प्रकाशक ह्यांच्या अनुमतीने उपलब्ध आहेत.