"जाल (गणित)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ५.२)
छो शुद्धलेखन — णार्य → णाऱ्य (अधिक माहिती)
ओळ ४:
जालाचे दुवे दिशीय किंवा अदिशीय असू शकतात. उदाहरणार्थ, जर जालातिल शिरोबिंदु फेसबुकची खाती दाखवत असतील आणि त्यांमधिल दुवे त्या व्यक्तिंमधील फेसबुकवरील मैत्रि दाखवत असेल तर शिरोबिंदूंमधील दुवे हे अदिशीय असणार कारण दोन्ही व्यक्ती फेसबुकवर एकमेकांचे मित्र असतात. असे होउ शकत नाही कि एक व्यक्ति दुसऱ्या व्यक्तिची मित्र आहे परंतु दुसरी व्यक्ती पहील्या व्यक्तिची मित्र नाही. याउलट जर जालातिल शिरोबिंदु विविध प्राणि दाखवत असतिल आणि त्यांमधिल दुवे कोणता प्राणि कोणत्या प्राण्याचे भक्ष आहे हे दाखवत असेल तर शिरोबिंदूंमधील दुवे हे दिशीय असणार कारण शक्यतो असे होत नाही कि एक प्राणि दुसऱ्याचे भक्ष असेल तर दुसरा प्राणिदेखिल पहिल्याचे भक्ष आहे. ज्या जालातिल दुवे अदिशीय आहेत अशा जालाला [[अदिशीय जाल]] तर ज्या जालातिल दुवे दिशीय आहेत अशा जालाला [[दिशीय जाल]] असे म्हटले जाते.
 
[[चित्र:6n-graf.png|300px|इवलेसे|उजवे|६ शिरोबिंदू आणि ७ दुवे असणार्याअसणाऱ्या अदिशीय जालाचे चित्र ]]
 
==गणितीय व्याख्या आणि सादरिकरण==
"https://mr.wikipedia.org/wiki/जाल_(गणित)" पासून हुडकले