"संदर्भ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
ओळ ४:
संदर्भ नमुद करण्यासाठी ईंग्रजी भाषेत Citation हा शब्द वापरला जातो त्यास मराठी पारभाषिक शब्दकोशात 'उद्धरण', 'उल्लेख निर्देश', 'अवतरण', 'वाक्संहिता', 'प्रावाहन' हे शब्द सूचवले गेले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathibhasha.org/search/|title=परिभाषा कोश|language=en-US|access-date=2018-03-30}}</ref> विद्वत्तापूर्ण लेखनामध्ये चर्चा केलेल्या विषयाबद्दलच्या परिच्छेद अथवा ओळी पुढे इतर पुर्वासुरींच्या मांडणीचा वाङ्मयसूचीनुसारी सुसंबद्ध निर्देश उद्धृत केला जातो यास उद्धरणे म्हणतात. उद्धरणांमध्ये प्रकाशित अथवा अप्रकाशित स्रोताचा संदर्भ नमुद केला जाऊ शकतो. उद्धरणे ही मूळ स्रोतातूनच नमुद केली जातात असे नाही. सर्वसाधारणपणे संदर्भार्थ उद्धरण नमुद करावयाच्या परिच्छेद अथवा ओळी नंतर लगेचच संक्षिप्त वर्ण-संख्यानुसार (alphanumeric) अनुक्रमांक आंतर्भूत केला जातो, आणि लेखपान, लेख अथवा ग्रंथाच्या शेवटी या अनुक्रमांकापुढे संबंधीत संदर्भ कोणत्या लेख, ग्रंथ, व्याख्यान, बातमी, दस्तएवजातून घेतला गेला हे नमुद केले जाते.
 
सर्वसाधारणपणे परिच्छेदांतर्गत नमुद अनुक्रमीत संदर्भ उद्धरणे, आणि लेख/निबंध/ग्रंथाच्या शेवटी नमुद संदर्भ ग्रंथसूची मिळून लेख/ग्रंथाची संपूर्ण वाङ्मयसूची (bibliography) बनते. पुर्वासुरींच्या कल्पना आणि लेखनाचे श्रेय संदर्भ नेमक्या स्रोत ग्रंथ अथवा दस्तएवजाच्या नामनिर्देशासहीत नमुद करणे, लेखकाची वैचारीकवैचारिक मांडणी आणि दिलेले संदर्भ लेखनात केलेल्या दाव्यांनुसार, दिलेल्या स्रोतांशी जुळतात का ते स्वतंत्रपणे पडताळण्याची वाचकासाठी सोय करून, वाचकास लेखकाने वापरलेल्या स्रोतांची योग्यता आणि क्षमता तपासण्यास साहाय्यभूत ठरावे; लेखनाची एकात्मता आणि बौद्धिक प्रामाणिकता (intellectual honesty) जोपासली जावी , श्रेय न देता होणारी उचलेगिरी टाळली जावी अशा प्रकारची महत्त्वपूर्ण उद्दीश्ट्ये सुविहीत उद्धरणांच्या माध्यमातून साधली जातात.
 
स्वतःची मांडणी करताना इतर लेखकांच्या वापरलेल्या संकल्पना आणि लेखनाचे संदर्भांची जाणीवपूर्वक अभिस्वीकृती करण्यासाठी लागणाऱ्या true spirit{{मराठी शब्द सुचवा}} साठी गरजेच्या प्रत्येक परिच्छेद अथवा ओळीत वर्ण-संख्यानुसार अनुक्रमीत आणि सुसंबद्ध नसलेल्या, केवळ लेखाच्या/ग्रंथांच्या शेवटी संदर्भ अथवा ग्रंथसूची नमुद करण्यास स्विकार्य उद्धरण म्हटले जात नाही.<ref>{{जर्नल स्रोत|date=2015-08-11|title=Citation|दुवा=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Citation&oldid=675578768|journal=Wikipedia|language=en}}</ref>
ओळ १४:
 
== श्रेयनामावलीची भारतीय परंपरा ==
एरीक एम. गुरेवीच् (Eric M Gurevitch) यांनी त्यांच्या लेखात, पाचव्या शतकात रघुवंशाच्या लेखनात कालीदासाने आपल्या पुर्वीच्या कवींना अंशतः उल्लेख केला आहे तर सातव्या शतकातील बाणाने स्वतःच्या लेखनावरील प्रभावांची श्रेयनामावली दिली पुढे ही संस्कृत साहित्यात बौद्धीकबौद्धिक सातत्य दाखवण्याच्या दृष्टीने प्रभावांचे श्रेय नमुद करण्याची परंपरा चालू झाली, अशी माहिती दिली आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://scroll.in/article/743119/rajiv-malhotra-and-his-critics-are-both-wrong-sanskrit-texts-considered-plagiarism-a-crime|title=Read the Sanskrit texts: Why both Rajiv Malhotra and his critics are wrong about plagiarism|last=Gurevitch|first=Eric M|work=Scroll.in|access-date=2018-03-30|language=en-US}}</ref>
 
एरीक एम. गुरेवीच् यांनी त्यांच्या लेखात, पाचव्या शतकात रघुवंशाच्या लेखनात कालीदासाने आपल्या पुर्वीच्या कवींना अंशतः उल्लेख केला आहे तर सातव्या शतकातील बाणाने स्वतःच्या लेखनावरील प्रभावांची श्रेयनामावली दिली पुढे ही संस्कृत साहित्यात बौद्धीकबौद्धिक सातत्य दाखवण्याच्या दृष्टीने प्रभावांचे श्रेय नमुद करण्याची परंपरा चालू झाली, अशी माहिती दिली आहे.
 
दहाव्या शतकातील [[सोमदेव सुरी]]ने त्याच्या यशस्तिलकामधून स्वतःपुर्वी लिहिलेले काव्य श्रद्धेने वापरा पण पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य करण्याचा निषेध केला.
"https://mr.wikipedia.org/wiki/संदर्भ" पासून हुडकले