"सती (प्रथा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
ओळ १०:
शिवाजीच्या ज्येष्ठ पत्नी पुतलाबाईंनी आपल्या पतीच्या निधनानंतर सती गेल्या.<ref name=advstudy>{{cite book|url=https://books.google.com/books?id=d1wUgKKzawoC|title=Advanced study in the history of modern India 1707-1813|isbn=9781932705546|page=47|last=Jaswant Lal Mehta|date=2005-01-01}}</ref>
 
ब्रिटीश कालीन भारतात ही प्रथा पहिल्यांदा चालायची. [[बंगाल]] भागात ह्या प्रथे दर्म्यान एक सरकारी अधीकारीअधिकारी उपस्थीत राहायचा. १८१५ ते १८१८ च्या मध्ये, बंगालात सतींची संख्या ३७८ वरून ८३९ वर गेली. सती विरुद्ध [[ख्रिश्चन]] मिशनरी, जसे [[विल्यम केरी]], व समाजसेवक, जसे [[राजा राममोहन रॉय|राजाराम मोहन रॉय]], ह्यांनी सतत आंदोलने केल्या नंतर, सरकारने १८२९ साली सती प्रथेवर बंदी आणली. त्यानंतर ईतर राज्यांमध्ये सुद्धा त्यासारखेच कायदे राबविण्यात आले. १८६१ मध्ये पूर्ण भारतावर क्वीन विक्टोरिया द्वारे सतीवर बंदी आणण्यात आली होती. नेपाळात १९२० साली सती वर बंदी आली. १९८८ च्या भारतीय सती प्रतिबंधक कायद्याने सतीबद्दलच्या सहायावर, ऊत्तेजनावर व सतीचा गौरव करण्याला गुन्हेगारी स्वरूप दिले.
 
== व्युत्पत्तिशास्त्र ==