"जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती)
(Bhutan_emblem.svg या चित्राऐवजी Emblem_of_Bhutan.svg चित्र वापरले.)
छो (शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय (अधिक माहिती))
 
 
'''जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक''' (मराठी लेखनभेद: '''जिग्मे खेसर नामग्याल वांग्चुक''' ; [[जोंखा भाषा|जोंखा]]: འཇིགས་མེད་གེ་སར་རྣམ་རྒྱལ་དབང་ཕྱུག་ ; [[रोमन लिपी]]: ''Jigme Khesar Namgyel Wangchuck'') (२१ फेब्रुवारी, इ.स. १९८० - हयात) हा [[भूतान|भूतानाचा]] ५वा व विद्यमान राजा आहे. १४ डिसेंबर, इ.स. २००६ रोजी हा राजा बनला व ६ नोव्हेंबर, इ.स. २००८ रोजी त्याला अधीकॄतअधिकॄत रित्या राज्याभिषेक करण्यात आला. १३ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी एकवीसवर्षीय [[जेत्सुन पेमा]] हिच्याशी याचा विवाह झाला.
 
भूतानाचा ४था राजा [[जिग्मे सिंग्ये वांग्चुक]] व त्याची तिसरी पत्नी ''छेरिंग यांग्दोन'' यांच्या पोटी घेसराचा जन्म झाला. त्याचे पदवीशिक्षण [[ऑक्सफर्ड विद्यापीठ|ऑक्सफर्ड विद्यापीठास]] अंकित असलेल्या मॅग्डालेन कॉलेजात झाले.
८२,९८६

संपादने