"कबड्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीचौकट जोडली
खूणपताका: अमराठी मजकूर दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
दुरुस्ती
ओळ ३:
'''कबड्डी''' हा एक [[भारतीय]] सांघिक खेळ आहे, ज्याचा उगम [[तामिळनाडू|तामिळनाडूमध्ये]] झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sportsadda.com/kabaddi/features/kabaddi-history-origins-india-evolutions-pkl-world-cup-asian-games|title=History of kabaddi: The origin and evolution of the sport|date=2021-18-12T12:04:00+00:00|website=SportsAdda|language=en|access-date=2022-04-26}}</ref> सात खेळाडूंच्या दोन संघांमध्ये हा खेळ खेळला जातो. यात एकच खेळाडू ज्याला "रेडर" म्हणून संबोधले जाते, तो विरुद्ध संघाच्या अर्ध्या कोर्टात धाव घेतो, शक्य तितक्या त्यांच्या बचावकर्त्यांना स्पर्श करतो, आणि त्यांच्या स्वतःच्या अर्ध्या कोर्टात परत जातो. हे करताना विरोधी संघाच्या सर्व बचावकर्त्यांचा त्याला स्पर्श न होता एका दमात तो परत आला पाहिजे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.yogems.com/yopedia/the-pulsating-game-of-kabaddi/|title=Kabaddi {{!}} Kabbadi Rules {{!}} How to play Kabbadi {{!}} Kabbadi Players {{!}} YoGems|date=2020-06-29|language=en-US|access-date=2022-04-26}}</ref>
 
रेडरने स्पर्श केलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी गुण मिळतो, तर विरोधी संघ रेडरला थांबवल्याबद्दल एक गुण मिळतो. खेळाडूंना स्पर्श केल्यास किंवा हाताळले गेल्यास खेळातून बाहेर काढले जाते, परंतु त्यांच्या संघाने टॅग किंवा टॅकलमधून मिळवलेल्या प्रत्येक गुणासाठी त्यांना परत आणले जाते.<ref>{{cite encyclopediasantosh|title=कबड्डी|encyclopedia=मराठी विश्वकोश|publisher=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई|ॲक्सेसदिनांक=७ मार्च २०१८|author=नातू, मो. ना.|volume=३|edition=ऑनलाईन|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand3/index.php/khand3-suchi?id=6199}}</ref>[[चित्र:Game-asia-kabadi.jpg|thumb|right|300px|कबड्डी]][[चित्र:Kabaddi_on_the_beach_(16062994543).jpg|इवलेसे|गुजरातच्या समुद्रकिनारी कबड्डी खेळताना तरुण]]
 
== इतर माहिती ==
मूळचा भारतीय असलेला हा खेळ [[पाकिस्तान]], [[भूतान]], [[नेपाळ|नेपाल]], [[श्रीलंका]], [[बांगलादेश]], [[मलेशिया]] इत्यादी देशात खेळला जातो. जपान याही देशात तो प्रसारीत झाला आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.
[[चित्र:KAbaddi.jpg|इवलेसे|२०१६ मधील पिंड येथील सामना]]
Line १२ ⟶ १४:
कबड्डीला कानाकोपऱ्यात पोहचण्यात अनेकाने मेहनत घेतली. या खेळाला आंतरराष्टीय स्थरात पोहचवण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा हात आहे. विशेष म्हणजे कबड्डी हा असा खेळ आहे ज्या मध्ये पुरुष व महिला या दोघांनी देखील विश्वकप जिंकला आहे. गेल्या काही वर्षा मध्ये प्रो कबड्डी सामाण्यामुळे या खेळणं रससंजीवनी मिळाली आहे. मोठमोठ्या कलाकार आपापल्या विकत घेत आहे.
 
'''== खेळाकरता लागणारंलागणारे मैदान – Kabaddi Ground'''==
 
पुरुष, महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी. तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे. हा खेळ माती मध्ये जास्त प्रमाणात खेळला जातो. अनुप कुमार,परदिप नरवाल,राहुल चौधरी आणि महिलांमधे अभिलाषा म्हात्रे,दिपाली जोसेफ हे प्रसिद्ध कब्बडी खेळाडू आहेत. चढाया करताना 'कब्बडी' हा शब्द खेळाडूस सलग उच्चारावा लागतो.जर असे आपण केले नाही तर आपल्याला फाउल करतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कबड्डी" पासून हुडकले