"कबड्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र जोडले
दुरुस्ती
ओळ १:
[[चित्र:Game-asia-kabadi.jpg|thumb|right|300px|कबड्डी]]
'''कबड्डी''' हा मुळात [[दक्षिण आशिया|दक्षिण आशियातला]] व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. हुतुतू या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहेहे.<ref>{{cite encyclopediasantosh | title=कबड्डी | encyclopedia=मराठी विश्वकोश | publisher=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | ॲक्सेसदिनांक=७ मार्च २०१८ | author=नातू, मो. ना. | volume=३ | edition=ऑनलाईन |दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand3/index.php/khand3-suchi?id=6199}}</ref>
 
कबड्डी हा एक प्राचीन भारतीय खेळ आहे आणि भारतात जवळजवळ सर्वत्र तो लोकप्रिय आहे. तर हा खेळ सुरू झाला तरी कधी पासून. या विषयी काही नक्की नाही सांगू शकत परंतु काही तज्ञाच्या मते महाभारताच्या काळात अभिमन्यू ने या खेळाची सुरुवात केली होती. काही लोकांच्या नुसार कबड्डी हा खेळ भारतामध्ये चार हजार वर्षांपासून खेळला जातो.
[[चित्र:Kabaddi_on_the_beach_(16062994543).jpg|इवलेसे|गुजरातच्या समुद्रकिनारी कबड्डी खेळताना तरुण]]
मूळचा भारतीय असलेला हा खेळ [[पाकिस्तान]], [[भूतान]], [[नेपाळ|नेपाल]], [[श्रीलंका]], [[बांगलादेश]], [[मलेशिया]] इत्यादी देशात खेळला जातो. जपान याही देशात तो प्रसारीत झाला आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/कबड्डी" पासून हुडकले