"वाईन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ५.२)
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ १२:
मर्यादेत व नियमित वाईनचे सेवन केल्यास हृदयरोगाची शक्यता कमी होते असा दावा केला जातो.
 
हिंदी मध्ये हाला किंवा द्राक्षिरा म्हणतात. हे एक मादक पेय आहे. यात द्राक्षचे किण्वन बिना कोण्त्याही शर्करा, अम्ल, प्रकिण्व (एन्ज़ाइम), जल किंवा अन्य कोणत्याही पोषक तत्वालातत्त्वाला टाकल्या विना होते. खमीर (यीस्ट) द्राक्ष रस मध्ये उपस्थित शर्कराला किण्वित करून इथेनॉल व कार्बन डाईऑक्साइड मध्ये परिवर्तित करतात. द्राक्ष आणि खमीरच्या वेगवेगळ्या जातीचा उपयोग करून वेगवेगळ्या स्वाद, गंध व रंगांची हाला बनते . हाला वर द्राक्ष लावण्यासाठीची जागा, वर्षा, सूर्य व द्राक्ष तोड़ण्याच्या वेळेसचा पण प्रभाव पडतो.
 
लाल, श्वेत आणि गुलाबी हाला
"https://mr.wikipedia.org/wiki/वाईन" पासून हुडकले