"परवलीचा शब्द" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
 
ओळ १:
'''परवलीचा शब्द''', '''संकेत शब्द''' किंवा '''पासवर्ड''' हा अधिप्रमाणनाचा एक मार्ग आहे. एखाद्या व्यक्तीस ओळखण्यासाठी हे एक साधन म्हणून वापरले जाऊ शकते. परवलीचा शब्द हा एखाद्या व्यक्तीस ओळखण्याचा एकमेव मार्ग असल्याने तो गुप्त ठेवला पाहिजे. परवलीचा शब्द स्थैतिक असू शकतो. याचा अर्थ असा की तो जोपर्यंत वापरकर्त्याने ते बदलत नाही तोपर्यंत तसाच राहील किंवा तो क्वचितच बदलल्या जाईल. पर्यायाने परवलीचा शब्द गतिक (डायनॅमिक) असू शकतो. गतिक परवलीचा शब्द नियमितपणे बदलत राहतो आणि तोच राहात नाही. गतिक परवलीच्या शब्दाचा एक प्रकार म्हणजे एक-वेळ पॅड जो फक्त एकदाच वापरला जाऊ शकतो.
 
सर्वप्रथम सैन्य दलात परवलीचे शब्द वापरले गेले. हे अंधार असताना कोण मित्र होता आणि शत्रू कोण हे सांगण्यास महत्वाचेमहत्त्वाचे ठरते.
 
आधुनिक परवलीचा शब्द अक्षरे, चिन्ह आणि संख्यांनी बनलेले आहेत. कधीकधी संकेतशब्दासाठी कमीत कमी वर्णसंख्येची आवश्यकता असते. बहुधा ही संख्या सहा ते आठ पर्यंत असते. काही [[संकेतस्थळ]] फक्त अक्षरे आणि संख्या वापरण्यास परवानगी देतात, आणि कीबोर्डवरील इतर वर्ण वापरता नाहीत. इतर संकेतस्थळ संकेतशब्दाचे "सामर्थ्य" वाढविण्यासाठी अक्षरे आणि संख्या यांचे संयोजन वापरण्याचा सल्ला देतात. हॅकिंग टाळण्यासाठी संकेतस्थळ वर्षातून एकदा किंवा बऱ्याचदा पासवर्ड बदलण्याचा सल्ला देखील देतात. पासवर्ड खूप सोपा असल्यास एखादी व्यक्ती त्याचा अंदाज लावू शकेल. टाइप करताना, पासवर्डचे प्रत्येक अक्षर * किंवा • म्हणून दर्शविली जातात.