"नवी दिल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती) |
||
ओळ ३६:
[[ब्रिटिश राजवट]]ीदरम्यान १९११ साली भरवलेल्या [[दिल्ली दरबार]]ामध्ये नवी दिल्ली ह्या शहराचा आराखडा मांडला गेला. [[एडविन ल्युटेन्स]] व [[हर्बर्ट बेकर] ह्या दोन ब्रिटिश स्थापत्यकारांनी नवी दिल्लीची रचना केली व १३ फेब्रुवारी १९३१ रोजी वॉईसरॉय [[Lord Irwin]] ह्याच्या हस्ते नवी दिल्लीचे उद्घाटन करण्यात आले. केवळ ४२.७ चौरस किमी एवढे क्षेत्रफळ असणारे नवी दिल्ली हे दिल्ली महानगराचा एक लहान भाग आहे. दिल्लीचे [[क्षेत्रफळ]] १४८३ चौ.किमी. आहे. २०११ साली नवी दिल्लीची लोकसंख्या सुमारे २.५७ लाख तर दिल्ली महानगराची लोकसंख्या सुमारे २.८५ कोटी होती.
२० व्या शतकातील अग्रगण्य ब्रिटीश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांनी आखलेल्या बहुतेक नवी दिल्ली शहराचे मध्यवर्ती प्रशासकीय क्षेत्र म्हणून ब्रिटनच्या शाही
==वाहतूक==
|