"जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
 
ओळ १:
'''जीवनसत्त्वे''' (Vitamins) हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत. ज्याची सगळ्या जीवांना अल्प प्रमाणात आवश्यकता असते, अशी ही जीवनसत्वेजीवनसत्त्वे ही आहाराचे अंश आहेत. जीवनसत्त्वे ही कार्बनची संयुगे असतात. ही व्हिटॅमिन्स शरीरामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत, . याचे २ प्रकार आहेत
# जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी)
# स्निग्ध विद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणारी ) - अ, ड, ई, आणि के ही जीवनसत्त्वे स्निग्ध विद्राव्य आहेत.
ओळ १७:
 
== अन्नघटकांची शरीरांतर्गत निर्मिती ==
वनस्पती आपल्या शरीरात सर्व जीवनसत्त्वे तयार करू शकतात पण प्राण्यांना त्याच्या आहारातून जीवनसत्वजीवनसत्त्व प्राप्त होतात त्याची निर्मिती शरीरात नाही होत अपवाद 'ड'जीवनसत्त्व वगळता.फळभाज्या, दूध,मांस,यकृत,अंडी,सोयाबीन तृणधान्य,इ.मुख्य सोस्र आहेत.
 
== जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे दुष्परिणाम ==
ओळ २४:
ब-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो.  
 
क-जीवनसत्त्व - या जीवनसत्वाच्याजीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो.
 
ड-जीवनसत्त्व - या जीवनसत्वाच्याजीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस,  हाडे कमकुवत होणे तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होणे असे विकार होऊ शकतात.
 
ई-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या वांझपणा, वारंवार गर्भपात, स्नायूंचा अशक्तपणा, लाल रक्तपेशींचे विघटन असे विकार होऊ शकतात.