"कठोपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ ५:
 
==आत्म्याची संकल्पना==
हिंदू शास्त्रानूसार, सर्व [[वेद]] ज्या परम किंवा श्रेष्ठ पदाबद्दल बोलतात ते श्रेष्ठ पद म्हणजे ओंकार होय. ओम हेच परब्रह्म. आत्मा म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर ओंकाराची साधना केली पाहिजे. ज्ञानरूप असलेला आत्मा कुणापासून उत्पन्न होत नाही.आत्मा हाअजन्मा, नित्य, शाश्वत आहे. हा आत्मा कुणाला मारू शकत नाही किंवा तो मारलाही जात नाही. [[भगवद्गीता]] ग्रंथात हेच तत्वज्ञानतत्त्वज्ञान प्रतिबिंबित झालेले दिसते.
 
==वैशिष्ट्यपूर्ण विचार==
"https://mr.wikipedia.org/wiki/कठोपनिषद" पासून हुडकले