"बोमन इराणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ३०:
 
==बालपण==
इराणीचा जन्म मुंबईमध्ये एका पारशी कुटुंबात झाला. तो [[सेंट मेरीज स्कूल]]मध्ये शिकला व [[मिठीबाई महाविद्यालय|मिठीबाई महाविद्यालयातून]] स्नातक झाला. त्यानंतर त्याने [[ताज महाल पॅलेस ॲंड टॉवर]] या हॉटेलात वेटर आणि हरकाम्या म्हणून नोकरी केली.<ref name=Hindustantimes1>{{संकेतस्थळ स्रोत|title=Boman Irani gets candid{{मृत दुवा}}|दुवा=http://www.hindustantimes.com/Boman-Irani-gets-candid/Article1-527275.aspx|work=Hindustan Times|accessdate=2011-02-20|भाषा=इंग्लिश}}</ref> यानंतर तो आपल्या आईबरोबर [[दक्षिण मुंबई]]तील [[नोव्हेल्टी सिनेमा]] व [[अप्सरा सिनेमा, मुंबई|अप्सरा सिनेमा]] यांच्यामध्ये असलेली वाडवडिलार्जित बेकरी चालवू लागला. त्याचबरोबर त्याने [[दादर]]मध्ये [[अंकल चिप्स]]चे एक दुकानही काढले पण धंद्यात नुकसान झाल्याने १९८६च्या१९८६ च्या सुमारास ते बंद केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.indianexpress.com/news/im-driven-by-ego.-offer-me-a-role-&-im-not-excited.-but-plant-one-little-challenge-and-that-does-the-trick/207484/0 |title=Interview with Shekhar Gupta of the Indian Express |publisher=Indianexpress.com |date=2007-07-30 |accessdate=2011-02-20|भाषा=इंग्लिश}}</ref> १९८७ ते १९८९ दरम्यान त्याने छायाचित्रण शिकून त्याचा धंदा सुरू केला. आजही इराणी व्यावसायिक छायाचित्रकार आहे.
 
{{विस्तार}}