"फिरोज दस्तूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
 
ओळ ४५:
'''सांगीतिक कारकीर्द'''
 
इ.स. १९३०च्या१९३० च्या दरम्यान दस्तूर भारतीय चित्रपट सृष्टीत अभिनेते म्हणून काम करत होते. त्यांनी काही काळ वाडिया मूव्हीटोन आणि इतर चित्रपट संस्थांबरोबर काम केले. परंतु शास्त्रीय संगीताकडे त्यांची ओढ सर्वाधिक होती.
 
सवाई गंधर्व संगीत महोत्सवात ते नियमित हजेरी लावत व उपस्थितांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करत असत. आयुष्याच्या अखेरच्या वर्षांपर्यंत त्यांनी हा नेम कायम ठेवला.