"नलिनी जयवंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''नलिनी जयवंत''' ([[१८ फेब्रुवारी]], [[इ.स. १९२६|१९२६]]:[[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] - [[डिसेंबर २२|२२ डिसेंबर]], [[इ.स. २०१०|२०१०]]:[[चेंबूर]], मुंबई) या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. [[बॉलीवूड]]च्या कृष्ण-धवल काळातील १९४० आणि १९५०च्या१९५० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटांत प्रामुख्याने काम केले.<ref name="Upperstall">{{cite web |title= Nalini Jaywant |website=Upperstall |url= https://upperstall.com/profile/nalini-jaywant/|access-date= 2019-02-18}}</ref>
 
नलिनी जयवंत यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. मराठी/हिंदी चित्रपट अभिनेत्री [[रतन बाई]] या नलिनीच्या आत्या होत्या. रतन बाईची मुलगी अभिनेत्री [[शोभना समर्थ]] असून, शोभनाच्या मुली [[नूतन]] आणि [[तनुजा]] या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=https://bharatdiscovery.org/india/नलिनी_जयवंत | title=नलिनी जयवंत | ॲक्सेसदिनांक=२५ डिसेंबर २०२१}}</ref> इ.स. १९८३ मध्ये त्यांनी [[नास्तिक (हिंदी चित्रपट)|नास्तिक]] या हिंदी चित्रपटात शेवटचे काम केले होते. तेव्हा पासून नलिनी मुख्यतः एकाकी जीवन जगत होत्या.<ref>[http://www.rediff.com/movies/1999/oct/29sama.htm Rediff On The NeT, Movies: Down memory lane with Shobhana Samarth]</ref><ref>[http://www.upperstall.com/people/nalini_jaywant.html Nalini Jaywant profile]</ref>