"ट्विटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती))
ट्विटरचे वापरकर्ते वेगवेळ्या पद्धतीने आपले खाते अद्यावत करू शकतात. वेब ब्राउझरने संदेश पाठवून आपले ट्विटर खाते अद्यावत करता येते. त्याशिवाय ईमेल किंवा फेसबुक सारख्या विशेष अन्तरजालाचे अनुप्रयोगाचे (वेब ॲप्लिकेशन्स) प्रयोगही करता येतात. जगभरात अनेक लोक एका तासात अनेक वेळा आपले ट्विटर खाते अद्यावत करत राहतात. या संदर्भात अनेक विवाद पण झाले आहेत, कारण अनेक लोकांना या अत्याधिक संयोजकतेला (ओवरकनेक्टिविटीला) सतत आपल्याशी संबंधित ताज्या सूचना देणे कटकटीचे वाटते. मागील वर्षापासून जगातील अनेक व्यवसायात ट्विटर सेवेचे प्रयोग ग्राहकांना लगेच अद्यतन करण्यासाठी केला जातोए. अनेक देशांमध्ये समाजसेवी याचा प्रयोग करत आहेत. अनेक देशांमध्ये सरकार आणि मोठे सरकारी संस्थांमध्ये पण याचा चांगला प्रयोग आरंभ झालाए.
 
ट्विटर समूह हे लोकांना विभिन्न आयोजनांची सूचना प्रदान करत आहेत. अमेरिकाेध्ये २००८च्या२००८ च्या राष्ट्रपति निवडणुकांत दोन्ही गटातील राजनैतिक कार्यकर्ते आम जनतेपर्यंत ट्विटरच्या माध्यमातून पोहचले. हेइक्रोब्लॉगिंग विख्यात व्यक्तीनाही आकर्षित करत आहे. म्हणून ब्लॉग अड्डाने अमिताभ बच्चनच्या ब्लॉगनंतर त्यांच्या साठीची माइक्रोब्लॉगिंग ही सुविधा सुरू केली. बीबीसी व अल ज़जीरा सारख्या विख्यात समाचार संस्थांनापासून अमेरिकेचे राष्ट्रपतिपदाचे इच्छुक बराक ओबामा पण ट्विटरवर असतात.. शशी थरूर, ऋतिक रोशन, सचिन तेंडुलकर, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, इत्यादीही साईटवर दिसतात. पूर्वी ही सेवा इंग्रजीमध्येच उपलब्ध होती, नंतर ती अन्य भाषांतही उपलब्ध झाली आहे. ती स्पॅनिश, जपानी, जर्मन, फ्रेंच आणि इटालियन भाषा आता येथे उपलब्ध आहेत.
 
रँकिंग्स :
८२,४१६

संपादने