"एरियन-४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Ariane42P rocket.png|right|250px|thumb|एरियन४चेएरियन४ चे ४२वे उड़्डाणाच्यावेळी हलवताना]]
एरियन-४ हा एक उपग्रह प्रक्षेपण प्रणाली आहे. ह्या उपग्रह प्रक्षेपण प्रणाली द्वारे ११३ सफल उडडाणे केलेली आहेत. याचे पहिले उड्डाण १५ जुन १९८८ला झाले. याचे उड़्डाण [[फ्रेंच गयाना]] मधुन केले गेले होते. हे १५ फेब्रुवारी २००३ पर्यंत उड़्डाणा मदत केले होते. याची मालकी "एरियनस्पेस" या कंपनी कडे होती.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/एरियन-४" पासून हुडकले