"इराण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती))
===धर्म===
इराण हा [[शिया]]बहुल इस्लामी देश आहे.
* [[पारशी]] - इराण मध्ये अरब मुस्लिमांनी आक्रमण केल्यावर झरत्रुष्ट्र धर्म मानणाऱ्यांचा एक गट तिथून इ.स ८००च्या८०० च्या दरम्यान निसटला. या गत तेथून भारतात येऊन [[गुजरात]] राज्यात वसला. यांनाच आजच्या काळात [[पारशी]] असे म्हणतात. या शिवायही इराण येथील याझ्द प्रांतात झरत्रुष्ट्र धर्म मानणारे काही टिकून राहिले. सतराव्या शतकात उरल्यासुरल्या पारशी लोकांचा कट्टर मुस्लिमांकडून छळ सुरू झाला. सुमारे १८५० नंतर यातील अजून काही लोक भारतात आले. त्यांना इराणी म्हणतात. [[मुंबई]] येथील अनेक [[इराणी उपहारगृहे]] हीच मंडळी चालवीत असत.
=== शिक्षण ===
===संस्कृती===
८२,३८०

संपादने