"सांबर हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
 
ओळ ३५:
== विणीचा हंगाम ==
 
[[चित्र:Sambar Deer Keoladeo NP.jpg|thumb|left|मादी सांबर]]सांबरांचा विणीचा हंगाम सप्टेंबर ते डिसेंबर असतो. या काळात नरांच्या शिंगाची वाढ पूर्ण झालेली असते. अनेक नर मादीच्या कळपावर हक्क प्रस्थापीत करण्यासाठी शिंगांनी चढाओढ करतात. यात सर्वात शक्तिशाली नर मादींच्या कळपाचा म्होरक्या होतो. माद्या साधरपणे मे ते जुन च्याजुनच्या दरम्यान प्रसावतात. जेणेकरून पावसाळ्याच्या महिन्यात नवीन पिल्लांना भरपूर खायला मिळते. पिल्ले लहान असतान अंगावर ठिपके असतात. परंतु जसे मोठे होतात ते विरळ होत जातात. पिल्लांची वाढ लवकर होते व दीड वर्षामध्ये पूर्ण विकसीत होतात.
 
== संदर्भ ==