"रोइंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १:
'''रोइंग''' हे [[भारत|भारताच्या]] [[अरुणाचल प्रदेश]] राज्यातल्या दिबांग घाटी ह्या जिल्ह्यातील [[ब्रम्हपुत्रा]] नदीच्या काठी वसलेले एक शहर आहे. रोइंग जिल्ह्याचे हे मुख्यालय आहे. रोइंगहून [[इटानगर]] (अरुणाचल प्रदेशाची राजधानी) ३०० किलोमीटर अंतरावर आहे. २०११ च्या२०११च्या लोकसंख्या गणनेनुसार रोइंग शहराची लोकसंख्या ११३८९ एवढी आहे. [[पुरुष]] लोकसंख्या ६०६४ असून [[महिला]] लोकसंख्या ५३२५ एवढी आहे. येथले साक्षरता प्रमाण ८८.३९% आहे. [[पुरुष]] साक्षरता प्रमाण ९१.९४% असून [[महिला]] साक्षरता प्रमाण ८४.३५% एवढे आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html|title=जिल्हा जनगणना अहवाल|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=http://www.censusindia.gov.in/|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=२७ एप्रिल २०१९}}</ref>
 
== जवळची पर्यटन स्थळे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रोइंग" पासून हुडकले