"रामचंद्र चितळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
 
ओळ १३:
 
==भगवानदादांशी संबंध==
दिग्दर्शक मास्टर भगवान आबाजी पालव ऊर्फ भगवानदादा त्या काळात गल्लाभरू चित्रपट देणारे यशस्वी दिग्दर्शक समजले जात. भगवान अनेकदा मीरसाहेबांमुळे खोळंबत असत. असेच एकदा [[चेन्नई|मद्रास]] ला एक काम अडकल्याने मीरसाहेब भगवानना म्हणाले, 'आपण राम चितळकरला-अण्णांना बोलावून घेऊ. अण्णा ती सगळी कामे पटकन करतील...' नंतर अण्णा मद्रासला गेले आणि पटापट स्वरलिपी-लिखाण करून त्यांनी अडकलेले काम पुढे नेले. भगवानदादांना चितळकर खूप आवडले आणि त्या दोघांची मैत्री झाली.
 
==सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले हिंदी चित्रपट==
ओळ ५२:
* मीनार (१९५५)
* यास्मिन
* रूठा नारूठाना करो (१९७०)
* लीला (१९४८)
* लुटेरा (१९५५)
ओळ ९७:
 
==चरित्र==
* हम नाहमना तुम्हे भुलायेंगे (सी. रामचंद्रांचे चरित्र; लेखिका : केतकी साळकर)