"मॉर्ले मिंटो सुधारणा १९०९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (यादी)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १:
सन १८९२ च्या१८९२च्या इंडियन कौन्सिल ॲक्ट मध्ये लेजिस्लेटिव्ह कौन्सिलला पुरेसे अधिकार दिले गेले नव्हते. ह्या कायद्यान्वये विशिष्ट धर्मियांसाठी व विशिष्ट व्यावसायिकांसाठी विशेषाधिकार आणि राखीव जागांची तरतूद केली. भारतीय मंत्र्यांवर काही खात्यांचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
 
१९०९ च्या१९०९च्या कायद्यातील तरतुदी :-
(१)भारत मंत्र्याच्या कौन्सिलमध्ये व ग. ज. च्या कौन्सिल मंडळात हिंदी सभासदांची नियुक्ती केली.
(२) केंदि्रय विधीमंडळाची सभासद संख्या १६ वरून ६८ एवढी करण्यात आली. त्यामध्ये सरकारी ३६ व बिनसरकारी ३२ सभासद होते.
(३) प्रांतीय विधिमंडळाचा विस्तार केला.