"माठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ४:
या बदलात अजून थोडा तग धरून आहे, तो म्हणजे पाण्याचा माठ. माठाला काहीजण ‘रांजण’ असेही म्हणतात. माठ घेताना बोट दुमडून वाजवून बघावा लागतो, तो ठणठणीत वाजला की समजावे तो पक्का भाजला आहे. मग तो जास्त पाझरत नाही. माठ पाझरणं हे पाणी गार होण्यास मदतच करते, पण ते प्रमाणात हवे.<ref>https://www.loksatta.com/vastu-lekh-news/earthen-pot-for-cold-drinking-water-1243599/ </ref>
== स्वरूप ==
माठ हे शक्यतो [[माती]]चे असतात. माठ चामाठचा डेरेदार आकार असतो. माठाचा रंग लाल व काळा असतो. माठ हा तीन पायांच्या लोखंडी [[तिवई]] ठेवतात.
पाणी घेण्यासाठी [[ओगराळे]] असते. ताटली त्याचावर झाकण ठेवतात.आता नळकांडे असलेले माठ असतात.पाणी थंड होण्यामागे पाझरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होणे हेच शास्त्रीय कारण आहे.
[[File:प्लास्टिक नळकांडे माठ.jpg|thumb|प्लास्टिक नळकांडे माठ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/माठ" पासून हुडकले